मुख्यपृष्ठ / पाककृती / मल्टी ग्रेन फरसी पुरी

Photo of Multi grain farsi puri by seema Nadkarni at BetterButter
879
1
0.0(0)
0

मल्टी ग्रेन फरसी पुरी

Oct-01-2018
seema Nadkarni
50 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मल्टी ग्रेन फरसी पुरी कृती बद्दल

चहा बरोबर खायला, मुलांना टिफिन साठी आवडणारी कडक पुरी प्रोटीन नी भरपुर सगळे पीठा नी बनलेली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/4 कप गव्हाचे पीठ
  2. 1/4 कप मक्याचे पीठ
  3. 1/4 कप बाजरी चे पीठ
  4. 1/4 कप नाचणी चे पीठ
  5. 1/4 कप ज्वारी चे पीठ
  6. 3-4 चमचा रवा
  7. 3 चमचा तूप थोडे गरम
  8. 4 टे स्पून लाल तिखट
  9. 1/2 टी स्पून हळद
  10. चवी पुरते मीठ
  11. 1 चमचा काळी मिरी पावडर
  12. 1 चमचा तीळ
  13. 1 चमचा ओवा
  14. तळण्यासाठी तेल
  15. पाणी पीठ मळायला

सूचना

  1. बाउल मध्ये सगळे पीठ एकत्र करून घ्यावे.
  2. त्यात गरम तुपाचे मोहन घालून मूठ वळेल असे झाले की त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, हळद, आमचूर पावडर, तीळ, ओवा घालून एकत्र करावे.
  3. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. 10-15 मिनिटे झाकून ठेवावे.
  4. कढईत तेल तापवून घ्यावे. पीठा च्या पातळ पुरी लाटून घ्या. व सूरी ने मध्ये मध्ये टोचून घ्यावे.
  5. मध्यम आचेवर तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर