Photo of Moong salad by seema Nadkarni at BetterButter
716
3
0.0(0)
0

मुग सॅलड

Oct-01-2018
seema Nadkarni
2880 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग सॅलड कृती बद्दल

मुग मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत.. खूप च हेल्दी व नोन ओईली आहे...

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 कप मोड आलेले मूग
  2. 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
  3. 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1 लिंबू चा रस
  7. चवी पुरते मीठ
  8. 1/4 टि स्पून हळद
  9. 1 चमचा चाट मसाला
  10. बारीक शेव जर हवी असेल तर.....

सूचना

  1. पातेल्यात पाणी गरम करून त्यात मोड आलेले मूग घालून शिजवून घ्यावे.
  2. शिजलेले मुग बाउल मध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून एकत्र करून घ्यावे.
  3. त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद व लाल तिखट घालून एकत्र करावे. लिंबाचा रस घालून एकत्र करावे.
  4. चाट मसाला व काळे मिठ घालून एकत्र करावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर