Photo of DAAL METHI by Samiksha Mahadik at BetterButter
698
2
0.0(0)
0

डाळ मेथी

Oct-02-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ मेथी कृती बद्दल

Health,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव कप तुरडाळ
  2. पाव कप मुगडाळ
  3. 1 कप मेथीची पाने धुवून बारीक चिरलेली
  4. कढीपत्ता 4-5 पाने
  5. कोथिंबीर बारीक चिरलेली
  6. जिरे 1 चमचा
  7. मोहरी 1/2 चमचा
  8. लाल सुक्या मिरच्या
  9. 2 चमचे कोकम आगळ
  10. 1 चमचा बेसन
  11. 1 चमचा गूळ
  12. मीठ
  13. हळद 1/2 चमचा
  14. हिंग
  15. 1 टोमॅटो बारीक चिरलेला
  16. साजुक तूप 1 चमचा
  17. 4 ते 5 लसुण पाकळ्या

सूचना

  1. प्रथम कुकरमध्ये दोन्ही डाळी, मेथीची पाने, टोमॅटो, हळद व 1 चमचा जिरे घालून 2 शिट्ट्या देऊन शिजवून घ्या
  2. मग शिजलेली डाळ घोटून घ्या
  3. एका पातेल्यात साजुक तूप गरम करून त्यात मोहरी घाला ती तडतडली की त्यात जिरे, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, लाल सुक्या मिरच्या घालून परतावे
  4. मग त्यात शिजलेली डाळ घालावी व छान उकळी आणावी. उकळी आल्यावर त्यात बेसन पेस्ट व कोकम आगळ घालावें
  5. बेसन पेस्ट
  6. मीठ व गुळ घालावे व डाळीला छान उकळी काढावी.. डाळ मेथी तयार. मस्त कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
  7. गरम गरम मोकळा भात डाळ मेथी व लोणचं खूपच छान साधे व पौष्टिक जेवण तयार..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर