मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक पेय

Photo of HEALTHY DRINK by Aditi Bhave at BetterButter
996
3
0.0(0)
0

पौष्टिक पेय

Oct-03-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक पेय कृती बद्दल

ऑक्टोबरच्या गर्मी मुळे खूप थकवा येतो, तेव्हा घरी असलेल्या वस्तूंनी घरीच ऊर्जा देणारे ड्रिंक बनवून बघितलं.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काकडी मध्यम - 1
  2. लिंबू - 1
  3. शेंदेलोण - छोटा खडा
  4. पादेलोण - छोटा खडा
  5. जीरा पावडर - 1 छोटा चमचा
  6. प्यायचा सोडा - गरजेनुसार

सूचना

  1. साहित्य एकत्र ठेवावे
  2. काकडी किसून किंवा मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक करून घ्यावी.
  3. शेंदेलोण, पादेलोण कुटुन घ्यावे.
  4. काकडीचे हे पाणी गाळून घ्यावे. त्यात लिंबाचा रस, शेंदेलोण , पादेलोण पावडर व जीरा पावडर घालून फ्रीज मध्ये ठेऊन द्यावे.
  5. गार झाले की त्यात प्यायचा सोडा घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर