मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजनिचे थालापिठ

Photo of Bhajniche thalpith by जयश्री जोशी at BetterButter
483
2
0.0(0)
0

भाजनिचे थालापिठ

Oct-03-2018
जयश्री जोशी
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजनिचे थालापिठ कृती बद्दल

हे सर्व धान्य मिळून बनवले जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 कप ज्वारी
  2. 2 कप बाजरी
  3. 1 कप तांदूळ
  4. पाव कप चने
  5. पाव कप मूग
  6. पाव कप मटकी
  7. पाव कप चवळी
  8. पाव कप गहू
  9. 2 ते 3 कांदे
  10. चवीनुसार तिखट
  11. चवीनुसार मीठ
  12. थोडा ओवा
  13. कोथिम्बिर
  14. 1/2 कप तेल
  15. पाव कप तूप
  16. 2 कप दही
  17. 1 टेबल स्पून जीर
  18. 1 टेबल स्पून धने

सूचना

  1. प्रथम सर्व धान्य निवडून घेणे
  2. नंतर ते सर्व धान्य वेगवेगळ मंद गैस वर भाजने
  3. नंतर धने भाजने
  4. जीरे मात्र कचेच घालने
  5. मग सर्व भाजलेले साहित्य एकत्र करुण (फार बारीक़ नाही) जरा रवाळ असे दळने त्यात जीरे पण टाकने
  6. पीठ तयार झाल्यावर पाहिजे तितके पीठ घेउन त्यात कांदा व् कोथिम्बिर चिरुन घालने व् चवीनुसार तिखट ,मीठ,ओवा घालून गव्हाच्या पीठा प्रमाणे भिजवने
  7. नंतर तवा घॆवुन त्याला तेल लावणे व् हातात थोडा पीठाचा गोळ घेवुन तो तव्यावर हाताने थापने मधे बोटाने त्याला छिद्र पाडने व् त्यात तेल घालून तवा गैस वर ठेवून चांगले 2 बाजूनी थालपिठ खरपूस असे भाजने
  8. नंतर तैयार थालपीठ डिश मधे घेवुन त्यावर तूप टाकने व् दह्याबरोबर खाण्यास देणे छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर