मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज सोजी / दलिया

Photo of Mix Veg Soji / Daliya by Vaishali Joshi at BetterButter
878
2
0.0(0)
0

मिक्स व्हेज सोजी / दलिया

Oct-04-2018
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज सोजी / दलिया कृती बद्दल

प्रोटीनरिच ब्रेकफास्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाची सोजी / दलिया १ १/४ कप
  2. कांदा छोटा १ बारीक़ चिरलेला
  3. टोमेटो १ छोटा चिरलेला
  4. फ्लावर थोडा चिरलेला
  5. लौकी थोड़ी चिरलेली
  6. गाजर १/२ बारीक़ चोकोन तुकडे चिरुन
  7. हिरवी मिरच्या २ चिरलेल्या
  8. पालक थोडा बारीक़ चिरलेला
  9. मटार थोडेसे
  10. तेल किंवा बटर २ चमचे
  11. जीर १/२ चमचा
  12. तिखट १ चमचा
  13. हळद १/२ चमचा
  14. हिंग १/४ चमचा
  15. चीज गार्निशिंग साठी
  16. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सोजी / दलिया हलकेसे थोड भाजून घ्या
  2. सगळ्या भाज्या चिरुन घ्या
  3. गैस वर कढईत तेल घाला ते तापल्यावर जीर घाला त्यानंतर अनुक्रमे मिर्ची , कांदा , फ्लावर , लौकी , गाजर , मटार घालून परतून घ्या आणि २-३ मिनिट झाकण ठेवा .हे सगळ शिजत आल्यावर पालक आणि टोमेटो टाकून परतून घ्या
  4. त्यात तिखट , हिंग , हळद घालून मिक्स करा आणि भाजून घेतलेली सोजी / दलिया घालून परतून घ्या व त्यात लागेल तेवढे उकळत पाणी टाकुन शिजू द्या . मीठ घालून मिक्स करा व मधून मधून एक - दोनदा परतून घ्या
  5. बस तयार मिक्स व्हेज सोजी / दलिया . गरमा गरम सर्व्ह करताना पालक + किसलेले गाजर + किसलेले चीज ने गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर