मुहलेबिया,,, | Muhlebiya.... Recipe in Marathi

प्रेषक Sonia Kriplani  |  4th Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Muhlebiya.... by Sonia Kriplani at BetterButter
मुहलेबिया,,,by Sonia Kriplani
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

मुहलेबिया,,, recipe

मुहलेबिया,,, बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Muhlebiya.... Recipe in Marathi )

 • दूध,,,७००ग्राम ,
 • तंद्ळाचा पीठ,,,,अर्ध कप
 • साखर,,,अर्ध कप
 • गुलाब चे पानी,,,एक चमचा
 • चिमुट भर कल्मी पाउडर
 • एक चमचा,,,दाळिंबचे दाने
 • पुदिनाचे पान सजेन्या साठी
 • कापलेले बादाम,,,एक चमचा

मुहलेबिया,,, | How to make Muhlebiya.... Recipe in Marathi

 1. अर्ध कप दूध मध्य तंदेळाचा पीठ टाकुं मिक्स करा,।
 2. उरलेला दूध। कड़ाइत उकडायला थेवा।
 3. दूध उकडला की तंदळाचा मिश्रण दुधात टाका
 4. हलवत राहा।
 5. जो पर्यंत दूध घटृ होई तो पर्यंत हलवत रहा
 6. चांगल मिश्रण घटट झाले की गैस बंद करा
 7. थंड झाल्यवेर काचेचा ग्लास मध्य भरा।
 8. फ्रिज मध्य थेवा, थंड हॉन्या साठी।
 9. ठंड झल्यावर दालचीनी पाउडर शिडका
 10. दाळिंबा चे दाने आनी ब्दामचे काप ने सज्वा।
 11. थोड़े दादिंबचे दाणे टाका
 12. आता एक एक पान पदिनाचे थेवा
 13. त्यार आहे मोहलेबिया

Reviews for Muhlebiya.... Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo