मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्राईड राईस

Photo of Fried Rice by Susmita Tadwalkar at BetterButter
668
1
0.0(0)
0

फ्राईड राईस

Oct-04-2018
Susmita Tadwalkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्राईड राईस कृती बद्दल

सर्व भाज्या घालून केलेला एक चटपटीत भात!

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ वाट्या शिजवून गार केलेला भात
  2. १ वाटी गाजराचे पातळ उभे काप
  3. १ वाटी उभा चिरलेला कांदा
  4. १ वाटी उभा चिरलेला कोबी
  5. १/२ वाटी ढबू मिरची उभी चिरलेली
  6. १ वाटी बारिक चिरलेला पातीचा कांदा
  7. २ चमचे आलं लसूण पेस्ट
  8. २ चमचे प्रत्येकी सॉय सॉस, चिली सॉस, व्हिनेगर
  9. ३ मोठे चमचे तेल
  10. मिठ चवीप्रमाणे

सूचना

  1. मोठ्या कढ‌ईमध्ये तेल तापत ठेवा
  2. आलं, लसूण पेस्ट घालून थोडा वेळ परता
  3. कांदा घालून परतून घ्या
  4. पातीचा कांदा सोडून बाकी सर्व भाज्या निट परतून थोड्या शिजवून घ्या
  5. मिठ आणि सर्व सॉसेस घालून मिसळून घ्या
  6. पातीचा कांदा घालून परतून घ्या
  7. गार केलेला भात घालून मिसळून घ्या व एक चांगली वाफ आली की गॅस बंद करा
  8. गरम गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर