मुख्यपृष्ठ / पाककृती / राजमा ओट्स ब्राऊनी

Photo of Rajma oats brownie by seema Nadkarni at BetterButter
236
1
0.0(0)
0

राजमा ओट्स ब्राऊनी

Oct-04-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा ओट्स ब्राऊनी कृती बद्दल

प्रोटीन युक्त राजमा, ओट्स, बदाम, आखरोट नी बनलेले आहे.

रेसपी टैग

 • एग फ्री
 • मध्यम
 • फेस्टिव
 • इंडियन
 • ब्लेंडींग
 • बेकिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. 1 कप ओट्स पावडर
 2. 1/2 पीठी साखर
 3. 1 कप शिजवलेले राजमा
 4. 1/4 कप लोणी /बटर
 5. 1 कप दूध
 6. 2-3 टे स्पून कोको पावडर
 7. 2 चमचा बेकिंग पावडर
 8. 1 कप कूकिंग चोकलेट
 9. 1/4 कप बदाम व आखरोट नी काप

सूचना

 1. सौ प्रथम ओवन ला प्री हिट करून घ्या. 180'सें वर 10 मिनिटे ठेवावे. किंवा कढई मध्ये रींग ठेवून त्या वर झाकण ठेवून 10 मिनिटे गरम करून घ्या.
 2. मिक्सर च्या भांड्यात राजमा व साखर एकत्र करून एकदा फिरवून घ्यावे.
 3. त्यात बटर किंवा लोणी घालून परत एकदा फिरवून घ्यावे.
 4. आता या मिश्रणा त ओट्स पावडर, कोको पावडर व दूध घालून एकत्र करून घ्यावे.
 5. बेकिंग पावडर व मेल्ट करून घेतलली कूकिंग चोकलेट (डबल बोइलर मेथड) घालून फिरवून घ्यावे.
 6. या मिश्रणाला बटर पेपर लावलेली बेकिंग ट्रे मध्ये पसरवून त्यावर बदाम आणि आक्रोड नी डेकोरेशन करून घ्यावे.
 7. प्रि हीट केलेल्या ओवन मध्ये किंवा कढई मध्ये 20-25 मिनिटे बेक करुन घ्या.
 8. थोडे थंड करून ट्रे फ्रीज मध्ये सेट करायला ठेवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर