BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / राजमा मसाला

Photo of Rajma masala by जयश्री जोशी at BetterButter
0
2
0(0)
0

राजमा मसाला

Oct-05-2018
जयश्री जोशी
360 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा मसाला कृती बद्दल

यात जास्त प्रोटीन असते

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. राजमा पाव किलो
 2. टोमेटो 2
 3. कांदे 2
 4. बारीक़ केलेली कोथिम्बिर
 5. तिखट चवीनुसार
 6. मीठ चवीनुसार
 7. गरम मसाला 1 टी स्पून
 8. हळद 1/2टी स्पून
 9. 1/2 टी स्पून जीर पावडर
 10. 1/2 टी स्पून धने पावडर (धने भाजून घेणे)
 11. फोडनी साठी तूप
 12. फोडनी साठी जीर व् मोहरी
 13. थोडा लसुन आल व् हिरवी मिर्ची पेस्ट

सूचना

 1. रात्रि राजमा भिजत घालने
 2. सकाळी करते वेळी तो स्वच्छ धुवून घेणे
 3. नंतर तो मीठ व् हळद टाकून कुकरला लावणे
 4. 5 ते 6 शीट्या घेणे म्हणजे राजमा चांगला शिजेल
 5. नंतर कांदा बारीक़ चॉप करुण घेणे
 6. टोमाटो प्यूरी करूँ घेणे
 7. कढई तूप घालून तापत ठेवणे
 8. नंतर त्यात फोडनी लसुन आल मिर्ची पेस्ट घालून व् कांदा घालून चांगला गुलाबिसर परतवून घेणे
 9. नंतर त्यात टोमाटो प्यूरी घालने व् मग तिखट मसाले व् मीठ घालून चांगले शिजू देने
 10. मग त्यात शिजवलेला राजमा टाकने त्यातील पानी पण टाकने व् चांगले मंद गैस वर शिजू देने आवडत असल्यास त्यात थोड़े फ्रेश क्रीम टाकले तरी चालेल
 11. नंतर कोथिम्बिर टाकने
 12. राजमा तैयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर