Photo of Soya Palak by Ujwala Surwade at BetterButter
993
2
0.0(0)
0

सोया पालक

Oct-05-2018
Ujwala Surwade
13 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया पालक कृती बद्दल

सोया चंक्स आणि पालक दोन्ही ही प्रोटिन युक्त आहेत. आणि सोया पोटात जाण्यासाठी काही ना काही युक्ती शोधून काढावी लागते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक एक जूडी
  2. सोया चंक्स एक मूठ
  3. कांदा एक
  4. टोमॅटो अर्धा
  5. हिरव्या मिरच्या ६/७
  6. कोथिंबीर
  7. जिरं
  8. मोहरी
  9. हळद
  10. मीठ
  11. आल -लसूण पेस्ट १चमचा
  12. तेल
  13. पाणी
  14. फेटलेली साय (ऐच्छिक)

सूचना

  1. प्रथम पालक निवडून स्वच्छ धुवा
  2. नंतर पालक, कांदा, टोमॅटो बारीक चिरा
  3. सोया चंक्स गरम पाण्यात भिजत ठेवा
  4. नंतर पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घ्या
  5. पूर्ण पाणी दाबून काढा मिक्सरमध्ये मिरची
  6. कोथिंबीर बारीक वाटून घ्यावे. नंतर कढईत
  7. तेल टाकून मोहरी तडतडल्यावर जिरं
  8. आलं लसूण पेस्ट कांदा, टोमॅटो ,मीठ
  9. घालून परतावे. नंतर मिक्सरमधील वाटणं
  10. हळद घालून परतावे. खमंग परतून
  11. थोडे पाणी घालून नंतर पालक आणि सोया
  12. चंक्स घालून भाजी शिजू द्यावी
  13. भाजी शिजल्यावर एक चमचा फेटलेली
  14. साय टाकून चपाती कींवा भाकरी सोबत
  15. आस्वाद घ्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर