Photo of Half Fry by Shraddha Juwatkar at BetterButter
1588
1
0.0(0)
0

हाफ फ्राय

Oct-05-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हाफ फ्राय कृती बद्दल

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. १ अंडे
  2. लाल तिखट
  3. काळीमिरी पावडर
  4. मीठ
  5. तेल
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. तव्यावर तेल पसरून गरम करण्यास ठेवावे
  2. त्यानंतर अंडे फोडून तव्यावर टाकावे
  3. चिमटीमध्ये लागेल असे मीठ, काळीमिरी पावडर आणि लाल तिखट घेऊन अंड्यावर पसरावे. कोथिंबीर बारीक चिरलेली पसरावी.
  4. थोडावेळ तसेच राहून द्यावे
  5. एक बाजू न भाजताच तशीच राहून द्यावी
  6. ३-४ मिनिटे झाल्यानंतर प्लेट मध्ये काढावे
  7. चपाती किंवा ब्रेड टोमॅटो सॉस सोबत खाण्यास द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर