मुख्यपृष्ठ / पाककृती / मुहलेबि,,,(टर्किश राईस पुडिंग)

Photo of Muhllebi by Sonia Kriplani at BetterButter
455
2
0.0(0)
0

मुहलेबि,,,(टर्किश राईस पुडिंग)

Oct-05-2018
Sonia Kriplani
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुहलेबि,,,(टर्किश राईस पुडिंग) कृती बद्दल

ही एक टर्किश राईस पुडिंग आहे।रमजान चा महिन्या मध्ये बनोली जाते।ही डिश इफ्तार चा वेडी खाली जाते।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ईद
  • मिडल ईस्टर्न
  • बॉइलिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध ७००... मिलीग्राम
  2. तंदेळाचा पीठ,,,,अर्धा कप
  3. साखर,,,अर्धा कप
  4. कल्मी पावडर,,,चिमुट भर
  5. बादमाचे काप,,,एक चमचे
  6. दाड़िंबाचे दाणे,,,,एक चमचे
  7. रोज वॉटर,,,एक चमचे
  8. पदीनाचे पान ,,,थोडे से

सूचना

  1. १०० मिली ग्रेम दूध मध्ये तांदळाचा पीठ मिक्स करूं ठेवा
  2. उर्लेला दूध गैस वर उकडीला ठेवा
  3. मंद आचे वेर उकडी यू द्या
  4. दूध घट्ट झल्याववर दुधाचा आणि तांदळाचा पीठ मिक्स टाकुन ढवडत रहा
  5. चांगला घट्ट झाल्यावर साख़र टाका
  6. आणि हलवून गैस बंद करा
  7. गुलाब पानी टाका
  8. थंड झल्यावर एका शॉट ग्लास मध्ये टाकुन थंड करायला फ्रिज मध्ये ठेवा
  9. चांगल थंड झाल्यावर बाहेर काढ़ा
  10. चिमुट भर दालचीनी पाउडर टाका
  11. बदमाचे काप पदीना चे पान आणि दाळिंबाचे दाण्याने सजवुन डिश सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर