मुख्यपृष्ठ / पाककृती / चूर चूर नान

Photo of Chur Chur Nan by Sonia Kriplani at BetterButter
476
2
0.0(0)
0

चूर चूर नान

Oct-05-2018
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चूर चूर नान कृती बद्दल

पनीर ची सारण टाकून चांगल्याने बन्द केलेला हा नान खायायला फार किस्पी आणि चविष्ट आहे।

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • रोस्टिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पीठ मळण्या साठी,,,, मैदा 2कप
  2. दही अर्ध कप
  3. मिल्क पावडर चार चमचे
  4. मीठ आवश्यक्तेप्रमाणे
  5. साखर पावडर एक चमचे
  6. सोडा एक छोटे चम्मचे
  7. अजवायन एक छोटे चमचे
  8. स्टफींग साठी,,,,,,
  9. पनीर 200gm
  10. कोथिम्बीर,,,,2 चमचे
  11. सुके धणे,,,क्रश्ड,,,एक चमचे
  12. अमचूर पाउडर,,,एक चमचे
  13. गरम मसाला एक चमचे
  14. जीरे पाउडर एक छोटे चमचे
  15. सुके डादिंबचे दाणे,,एक छोटे चमचे
  16. बारीक काप्लेली हिरवी मिर्ची 2

सूचना

  1. मैदा चे सर्व जिन्नस एकत्र करूंन पीठ मडून घ्या
  2. अर्ध तास ठेवूंन द्या
  3. पनिर्ची स्टफिंग चे पण सर्व जिन्नस मिक्स करूंन घ्या
  4. आता मैदाचे पीठ ला मडून घ्या
  5. खुप चांगेल्याने मळून पीठ एकसार करा
  6. आता पीठाचे पाच ते सहा भाग करा
  7. एक भाग घेवुन लाटा
  8. मध्य भाग मध्ये सारण भरूंन चांगलयाने बंद करा
  9. हळू हळू हाताने लाटा नाही जमत एसेल तर बेलन ने लाटा
  10. आता तव्यावर पानी छिड़कुन्न लाटलेली पोळी टाका
  11. तव्याला उल्टे करूं गॅस्वर भाजा
  12. चांगलि भाजलयावर दूसरा बाजूला पन शेकुन घ्या
  13. चांगले खरपुस भाजूं घ्या
  14. आता भाजलियावेर हाताने हल्के चुर चूरा करा
  15. त्यार आहे चूर चूर नान

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर