मुग डोसा | mung dosa Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  6th Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of mung dosa by supriya padave (krupa rane) at BetterButter
मुग डोसाby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

12

0

मुग डोसा recipe

मुग डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make mung dosa Recipe in Marathi )

  • एक वाटी हिरवे मुग
  • एक वाटी कोथिंबीर
  • तीन लसुन पाकळि
  • पाव चमचा किसलेले आले
  • दोन हिरवी मिरची
  • दोन चमचे तांदुळ पिठ
  • दोन चमचे रवा
  • अर्धा चमचा जीरे
  • मिठ

मुग डोसा | How to make mung dosa Recipe in Marathi

  1. मुग रात्रभर पाण्यात भिजत ठेवा
  2. सकाळी पाणी काढून टाका व् मिक्सर मधे बारीक वाटून घ्या हे मिश्रण वाटताना त्यात कोथिम्बीर मिर्ची आले लसुन व् जीरे टाका
  3. आता ह्या वाटलेल्या मिश्रणात रवा व् तांदूळ पीठ टाकून चांगले एकजिव करुन घ्या
  4. पाँच ते दहा मिनिट मिश्रण सेट होवु द्या व् नंतर ह्याचे डोसे बनवा व् केचप सोबत serve करा

Reviews for mung dosa Recipe in Marathi (0)