Photo of mung dosa by supriya padave (krupa rane) at BetterButter
398
2
0.0(0)
0

मुग डोसा

Oct-06-2018
supriya padave (krupa rane)
600 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग डोसा कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • तामिळ नाडू
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी हिरवे मुग
  2. एक वाटी कोथिंबीर
  3. तीन लसुन पाकळि
  4. पाव चमचा किसलेले आले
  5. दोन हिरवी मिरची
  6. दोन चमचे तांदुळ पिठ
  7. दोन चमचे रवा
  8. अर्धा चमचा जीरे
  9. मिठ

सूचना

  1. मुग रात्रभर पाण्यात भिजत ठेवा
  2. सकाळी पाणी काढून टाका व् मिक्सर मधे बारीक वाटून घ्या हे मिश्रण वाटताना त्यात कोथिम्बीर मिर्ची आले लसुन व् जीरे टाका
  3. आता ह्या वाटलेल्या मिश्रणात रवा व् तांदूळ पीठ टाकून चांगले एकजिव करुन घ्या
  4. पाँच ते दहा मिनिट मिश्रण सेट होवु द्या व् नंतर ह्याचे डोसे बनवा व् केचप सोबत serve करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर