मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली मंचूरियन

Photo of idli manchurian by supriya padave (krupa rane) at BetterButter
1000
2
0.0(0)
0

इडली मंचूरियन

Oct-06-2018
supriya padave (krupa rane)
840 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली मंचूरियन कृती बद्दल

इडली मधे आपण तांदूळ उड़ीद डाल व् पोहे वापरतो ह्या सर्व घटका मधे कमी अधिक प्रमाणात प्रथिने असतात व् त्या बरोबर मी हयात थोड्या भाज्या सुद्धा वापरल्या आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • तामिळ नाडू
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाटी तांदूळ
  2. एक वाटी उड़िद डाळ
  3. एक वाटी पोहे
  4. मीठ
  5. दोन गाजर
  6. दोन शिमला मिर्ची
  7. एक कांदा
  8. एक चमचा बारीक केलेले आले
  9. पाच ते सहा लसुन पाकळि बारीक करुन्
  10. एक चमचा सोया सौस
  11. एक चमचा रेड चिली सौस
  12. एक चमच्चा टोमेटो सौस
  13. पाँव चमचा मिरी पूड
  14. पाव चमचा लाल तिखट
  15. दोन चमचे कॉर्नफ्लोर
  16. तेल

सूचना

  1. इडली बनविन्यासाठी
  2. तांदुल व् दाल 5 ते 6 तास भिजत ठेवा व् पोहे 15 ते 20 मिनिटे भिजले तरी चालेल
  3. आता हे सर्व वेगवेगळे वाटून घ्या व् नंतर सर्व एकत्र करुन 9 ते 10 तास ferment होण्यासाठी ठेवून दया
  4. आता ह्या पिठात मीठ टाकून इडली बनवुन घ्या
  5. 10 ते 12 मिनिट इडली पात्रा मधे वाफवा आपली इडली तैयार
  6. गाजर शिमला मिर्ची कांदे उभे पातळ चिरून घ्या आले व् लसुन बारीक़ चिरून घ्या
  7. इडली ठण्ड जाल्यावर एका इडली चे चार भाग करा व् कॉर्नफ्लोर मधे पानी टाकून त्याचे ब्याटर बनवा व् इडली चे टुकड़े त्यात बुडवून सोनेरी रंगावर डीप फ्राई करुन घ्या
  8. कढइत तेल तापत ठेवा त्यात लसुन व् आले परतून घ्या नंतर ह्यात कांदा व् गाजर टाकून चार ते पाँच मिनिट परता आता हयात शिमला मिर्ची टाका व् 2 तै तिन मिनिट परता
  9. भाज्या जास्त शिजवू नयेत आता सर्व सौस व् मिरी पूड लाल तिखट टाकून परता व् इडली चे टुकड़े टाकून मिक्स करा वरुन कोथिम्बीर टाकून सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर