Photo of Chicken soup by seema Nadkarni at BetterButter
959
1
0.0(0)
0

चीकन सूप

Oct-06-2018
seema Nadkarni
35 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीकन सूप कृती बद्दल

प्रोटीन युक्त चीकन....

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 250 ग्राम चिकन
  2. 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
  3. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  4. 1-2 चमचा दही
  5. 1/4 टि स्पून हळद
  6. चवी पुरते मीठ
  7. 1-2 चमचा काळी मिरी पावडर
  8. लिंबू चा रस

सूचना

  1. चिकन ला स्वच्छ धुवून घ्या.. आले लसुण पेस्ट व 1 चमचा दही घालून मेरीनेट करून घ्यावे.
  2. कुकर मध्ये थोडे तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या.
  3. त्यात मेरीनेट केलेले चीकन घालून एकत्र करावे व त्यात हळद व मीठ घालून एकत्र करावे.
  4. व्यवस्थित परतून घ्यावे. पाणी घालून 2-3 शीट्या काढावीत.. झाकण उघडून त्यात लिंबाचा रस, काळे मिरे पावडर व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर