मुख्यपृष्ठ / पाककृती / पूर्ण पराठा

Photo of PURN PARATHA by Aditi Bhave at BetterButter
661
2
0.0(0)
0

पूर्ण पराठा

Oct-06-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पूर्ण पराठा कृती बद्दल

या मध्ये प्रोटिन्स वाली पालेभाजी, भाज्या व मल्टी ग्रेन आटा मध्ये नाचणीचे पीठ, गहू पीठ असल्याने याला पूर्ण पराठा असे नाव दिले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. मेथी - एक वाटी
  2. मल्टीग्रेन आटा - 2 ते 3 वाट्या
  3. गाजर - 1
  4. मुळा - छोटा तुकडा
  5. जिरे - 1 चमचा
  6. ओवा - 1 चमचा
  7. हळद - अर्धा चमचा
  8. तिखट - 1 चमचा
  9. तीळ - 1 चमचा
  10. धनाजीरा पावडर - 1 चमचा
  11. तेल - गरजेनुसार
  12. दही - 2 चमचे

सूचना

  1. साहित्य
  2. मेथी धुवून चिरून घ्यावी. गाजर मुळा धुवून किसून घ्यावेत.
  3. त्यात तिखट, मीठ, हळद, धना जीरा पावडर, तीळ , हळद , दही घालून एकत्र करावे.
  4. आता यात मावेल इतके पीठ घालून तेल घालून मळून घ्यावे.
  5. 5 मिनिटे ठेवावे. मग याचे गोळे करून पराठे करावेत.
  6. चटणी , केचप, बटर बरोबर सर्व्ह करावेत.
  7. एक पौष्टिक ब्रेक फास्ट, किंवा टिफिन तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर