मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा पात आमटी

Photo of KANDAPAAT aamati by Samiksha Mahadik at BetterButter
554
1
0.0(0)
1

कांदा पात आमटी

Oct-06-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा पात आमटी कृती बद्दल

Teasty

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 जुडी कांदापात
  2. अर्धी वाटी भाजलेला शेंगदाणे
  3. पाव ओला नारळाचे तुकडे
  4. 4 ते 5 हिरव्या मिरच्या
  5. 1 वाटी कोथिंबीर
  6. जिरे
  7. मोहरी
  8. हळद
  9. हिंग
  10. गरम मसाला
  11. मीठ
  12. तेल
  13. 4 ते 5 लसूण पाकळ्या
  14. 1 इंच आले
  15. कढीपत्ता 8 ते 10 पाने
  16. धानेजिरे पूड

सूचना

  1. प्रथम कांदा पाट धुवून चिरून घेणे पातीचा कांदा चिरून वेगळा ठेवणे
  2. मग मिक्सरमध्ये शेंगदाणे, कोथिंबीर, खोबरे, आले, लसूण, मिरची, कढीपत्ता वाटून घेणे
  3. मग कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालुन ती तडतडली कि त्यात जिरे घालून परतून घेणे मग त्यात पातीचा पांढरा कांदा घालून गुलाबीसर परतून घेणे
  4. मग त्यात तयार हिरवे वाटण घालणे
  5. ते चांगले परतून घेणे
  6. मग त्यात हळद, हिंग, धानेजिरे पूड, गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घेणे
  7. मग त्यात कांदापात घालणे
  8. व छान परतून घेणे
  9. मग त्यात मीठ घालावे व वाटणं चे पाणी घालावे
  10. मग झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यावे
  11. कांदापात आमटी तयार. गरमागरम भात किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावे खूप छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर