मुख्यपृष्ठ / पाककृती / जवसाची खमंग चटणी

Photo of CHATANI by Samiksha Mahadik at BetterButter
606
1
0.0(0)
0

जवसाची खमंग चटणी

Oct-06-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जवसाची खमंग चटणी कृती बद्दल

जवस हे सांधे दुखी किंवा गुढघे दुखी साठी फार उपयुक्त आहे ही चटणी करायला अतिशय सोपी आणि खायला अतिशय छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी जवस (आळशी)
  2. 1 चमचा जिरे
  3. 4 ते 5 लसूण पाकळ्या
  4. 1 ते 2 चमचे लाल तिखट

सूचना

  1. प्रथम कढईमध्ये जवस घालून मंद गॅसवर भाजायला घ्या ते थोडेसे गरम झाले की त्याव 2 चमचे पाणी शिंपडून घ्या व छान तडतडू लागेपर्यंत भाजून घ्या व प्लेटमध्ये काढून थंड करा
  2. मग मिक्सरमध्ये भाजलेला जवस, लसूण, लाल तिखट व मीठ घालून चटणी वाटून घ्या
  3. ही चटणी 15 दिवस टिकते
  4. भाकरी किंवा चपाती बरोबर खूप छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर