मुख्यपृष्ठ / पाककृती / एग हाफ फ्राय

Photo of Egg Half Fry by Vaishali Joshi at BetterButter
1349
1
0.0(0)
0

एग हाफ फ्राय

Oct-07-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एग हाफ फ्राय कृती बद्दल

शरीराला आवश्यक पोषक तत्वे असणारा स्वस्त आणि मस्स्त ब्रेकफास्ट .

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. अंडी २
  2. तेल
  3. बटर
  4. मीठ

सूचना

  1. नॉनस्टिक पैन गरम करा , किंचित तेल आणि बटर घाला त्यावर अंड फोडून घाला वरून मीठ भुर्भुरवा २ मिनिट तसेच राहू द्या , पांढरा भाग शिजला की झाल हाफ फ्राय
  2. आवडी नुसार सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर