मुख्यपृष्ठ / पाककृती / आख्खा मसुर

Photo of Aakkha Masur by Sanjay Patil at BetterButter
1
1
0(0)
0

आख्खा मसुर

Oct-08-2018
Sanjay Patil
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आख्खा मसुर कृती बद्दल

प्रोटीनयुक्त रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. अख्खा मसुर २ वाटी
  2. कांदा पेस्ट ४ ते ५ वाटी
  3. आले लसुन पेस्ट २ चमचे
  4. तेल १ ते २ वाटी
  5. लाल तिखट १ वाटी
  6. प्रत्येकी १ चमचा जीरे पुड, धनेपुड गरम मसाला
  7. बटर ३ चमचे
  8. खायचा सोडा १ ते दिड चमचा
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम कुकरमध्ये थोडे जास्त पाणी वापरुन मसुर शिजवून घ्यावेत
  2. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात तेल घेवुन चांगले तापल्यावर त्यात कांदा पेस्ट घालुन चांगली परतुन घ्यावी. कांदा पाणी सोडतोय अस वाटल्यावर खायचा सोडा टाकावा. त्यानंतर कांदा पुर्ण विरघळे पर्यंत हलवत रहावे.
  3. यात मग गरम मसाला, जीरेपुड,धनेपुड व लाल तिखट घालावे व थोडे परतुन शिजलेला मसुर घालावा व गरजेप्रमाणे पाणी व मीठ घालुन ५ ते १० मिनिटे गॅसवर मंदआचेवर शिजु द्यावा अधुन मधुन परतावे जेणेकरुन मसुर करपणार नाही.
  4. थोडा खमंग वास सुटला की त्यात बटर घालावे व सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर