Photo of MOONG SOUP by शितल पाटील at BetterButter
1093
2
0.0(0)
0

मूग सूप

Oct-08-2018
शितल पाटील
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग सूप कृती बद्दल

सर्वांसाठी मुगाचे पौष्टिक सूप-

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवे मूग 125 ग्रॅम
  2. 3 -4 लसूण पाकळ्या
  3. 6-7 पांढरे मिरे पूड
  4. 2 तमालपत्र
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल

सूचना

  1. मूग तळून घेऊन चाळणीने चाळून घ्या.
  2. पाणी उकळत ठेवा पाणी ऊकळू लागले की
  3. मूग पावडर थोडी थोडी घालून ढवळत रहा.
  4. मग तमालपत्र बारीक केलेला लसूण पांढरी मिरे पूड चवीनुसार मीठ मिश्रणात घाला.
  5. गरमागरम सूप प्यायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर