मुख्यपृष्ठ / पाककृती / शक्तिवर्धक मिल्क शेक

Photo of HEALTHY MILK SHAKE by Aditi Bhave at BetterButter
721
1
0.0(0)
0

शक्तिवर्धक मिल्क शेक

Oct-08-2018
Aditi Bhave
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शक्तिवर्धक मिल्क शेक कृती बद्दल

खजूर मुलं खाताना कंटाळा करतात , त्याबरोबरच मी यात खसखस आणि बदाम घालून त्याला प्रोटिन से भरपूर बनवला . मध व खजुरामुळे साखर पण कमी लागते. टेस्ट मस्त .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध,- अर्धा लिटर
  2. खजूर- 10 ते 12
  3. बदाम - 5,6
  4. खसखस - 1 चमचा
  5. साखर - 2 ते 3 चमचे
  6. मध - 1 चमचा
  7. वेलचीपूड - अर्धा चमचा

सूचना

  1. साहित्य
  2. खजूर बिया काढून साफ करून घ्यावा. खसखस व बदाम वेगवेगळे 30 मिनिटे भिजत घालावेत.
  3. अर्ध्या तासाने बदाम सोलून खसखस, खजूर, बदाम थोडी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक करावे.
  4. त्यात गार दुध व राहिलेली साखर , वेलचीपूड आणि मध घालून फिरवावे.
  5. मिल्कशेक तयार आहे.वरुन पण थोडे बदामाचे काप घालावेत. गार करून सर्व करावे.
  6. खूप छान लागतो. आणि 1 ग्लास प्यायल्यावर पोट भरते.
  7. खसखस बाळंतीण स्त्रियांना देतात. त्यात भरपूर प्रोटीन असतात. कंबर दुखी साठी योग्य . पोटाच्या तक्रारी दूर होतात, तसेच स्किन छान होते.
  8. या बरोबर खजूर असल्याने लोह भरपूर प्रमाणात मिळते. असा हा शक्तिवर्धक मिल्कशेक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर