मुख्यपृष्ठ / पाककृती / सफरचंद बर्फी.

Photo of Apple barfi. by Anita Bhawari at BetterButter
0
1
0(0)
0

सफरचंद बर्फी.

Oct-08-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफरचंद बर्फी. कृती बद्दल

सफरचंद मध्ये भरपुर प्रमाणात आयर्न असते लहान मुले कधी कधी फळे खात नाही म्हणून फळ वापरून बर्फी केली आहे.

रेसपी टैग

 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. 1 सफरचंद
 2. 4चमचे ओला नारळ किस
 3. साखर
 4. वेलची पावडर
 5. तुप
 6. केसर
 7. मगज बी

सूचना

 1. पॅनमध्ये तुप टाकून किसलेले खोबरे व साखर घालून 1 मिनिट परतवून घ्यावेत
 2. किसुन घेतलल सफरचंद वेलची पावडर घालून घट्टसर गोळा होईल पर्यंत शिजवून घ्या (झाकण न ठेवता )
 3. अॅलुमिनियम ट्रेला तुपाचा हात लावून थंड केलेले मिश्रण त्यात घालून चौकणी आकारात थापून घ्या वरतुन मगज बी व केसर काड्या अवशकतेनुसार घालून ट्रे 10.मि फ्रिज मधे सेट करून घ्यावेत
 4. हव्या त्या आकारात कापून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर