मुख्यपृष्ठ / पाककृती / स्वादिष्ट चटपटीत करेला फ्राय

Photo of Tasty Bitter gourd fry by Anil Pharande at BetterButter
574
-1
0.0(0)
0

स्वादिष्ट चटपटीत करेला फ्राय

Oct-09-2018
Anil Pharande
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्वादिष्ट चटपटीत करेला फ्राय कृती बद्दल

ही रेसिपी डायबेटीस, आजारी व्यक्ती व ज्यांना loss of appetite आहे अश्या व्यक्तींना व सर्वांच्या आरोग्यास उपयुक्त अशी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टर फ्रायिंग
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. कारली चकत्या करून 250 ग्रॅमस
  2. कांदा उभा चिरून 1
  3. हिरव्या मिरच्या वाटून 2
  4. आले लसूण पेस्ट 1 टीस्पून
  5. हळद पावडर 1 टीस्पून
  6. धनेजिरे खांडेला पावडर 1 टेबलस्पून
  7. काश्मिरी लाल मिरची पावडर 1 टीस्पून
  8. काळे मीठ 1/2 टीस्पून
  9. टाटा संपन्न गरम मसाला 1 टीस्पून
  10. कढीलिंबाची पाने 8 ते 10
  11. कोथिंबीर चिरून 1 कप
  12. तेल
  13. मीठ चवीप्रमाणे
  14. गूळ 1 टीस्पून

सूचना

  1. कारली चकत्याना 15 मिनिटे मीठ लावून धुवून घट्ट पिळून घ्या
  2. पॅनमध्ये तेल गरम करा व त्यात मिडीयम गॅसवर कारली फ्राय करून घ्या
  3. उभा चिरलेला कांदा घाला, मिरची पेस्ट घाला परतून घ्या
  4. आले लसूण पेस्ट घाला व परतून घ्या
  5. हळद, धनेजिरे पावडर, लाल मिरची पावडर, काळे मीठ, नेहेमीचे मीठ घाला व परतून घ्या
  6. कढीलिंबाची पाने घाला, परतून घ्या,
  7. चिंचेचा कोळ घाला, गूळ घाला मिक्स करा
  8. चिरलेली कोथिंबीर व गरम मसाला घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर