मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाची उसळ

Photo of Mugachi usal by Ujwala Surwade at BetterButter
952
1
0.0(0)
0

मुगाची उसळ

Oct-09-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाची उसळ कृती बद्दल

पौष्टिक अशी बेसिक रेसिपी.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पावकीलो मोड आलेले मुग
  2. कांदे २मिडीयम
  3. टोमॅटो
  4. लाल तिखट
  5. धनेपूड
  6. गरम मसाला
  7. आलं लसूण पेस्ट
  8. मीठ
  9. पाणी
  10. तेल

सूचना

  1. कांदा टोमॅटो कापून घ्या
  2. मुग धुऊन घ्या
  3. नंतर कढईत तेल गरम करून
  4. कांदा ,टोमॅटो ,आल लसूण पेस्ट मीठ
  5. टाकून परतून घ्या. कांदा गुलाबी रंगावर
  6. आला की लाल तिखट ,धनेपूड ,गरम मसाला
  7. हळद घालून खमंग परतून पाणी टाका
  8. पाण्याला उकळी आल्यावर मुग टाका
  9. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजल्यावर तयार
  10. मुगाची उसळ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर