मुख्यपृष्ठ / पाककृती / शुगर फ्री स्वीट:revolving_hearts::v::ok_hand::point_left::surfer::dancer:

Photo of Sugar free sweet by Priyanka Shinde at BetterButter
767
1
0.0(0)
0

शुगर फ्री स्वीट:revolving_hearts::v::ok_hand::point_left::surfer::dancer:

Oct-09-2018
Priyanka Shinde
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शुगर फ्री स्वीट:revolving_hearts::v::ok_hand::point_left::surfer::dancer: कृती बद्दल

डायबेटिस लोकांना आणि कॅलरी फ्री अशी ही उपयुक्त, पौष्टीक.अही ही वडी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • कर्नाटक
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. १/२ किलो सीडलेस खजूर
  2. ४चमचे तूप
  3. ५ काजू
  4. ५ ते ६ बदाम
  5. ८ ते ९ पिस्ते
  6. ३ चमचे खसखस( भाजून घेणे)
  7. १ अल्युमिनियम फॉइल paper.

सूचना

  1. प्रथम खजूर मिक्सर मधून फिरवून बारीक करून घेणे.
  2. नंतर खसखस नॉनस्टिक पॅन वर भाजून घेणे
  3. थोडी ( दीड चमचा खसखस बाजूला काढून ठेवेन)
  4. नंतर बदाम, काजू, पिस्ते यांचे तुकडे करून तूपावरती थोडे परतून घेणे.
  5. नंतर बारीक केलेलं खजूर नॉनस्टिक पॅन वरती तूप टाकून त्यावरती खजूर थोडंसं मोकळ होईपर्यंत परतून घेणे .
  6. नंतर त्यात dryfruits. आणि खसखस खालून परतवून घेणे.
  7. नंतर हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून गार करून घेणे.
  8. नंतर त्याचे एका लांबट आकाराचे रोल करून घेणं.
  9. आणि हा रोल पिस्ता आणि खसखस मध्ये फिरवून घेणे.
  10. नंतर हा रोल अल्युमिनियम पेपर मध्ये गुंडाळून फ्रिज मध्ये १० ते १५ मिन. सेट करण्यासाठी ठेवणे.
  11. नंतर तो सेट झाला की फ्रिज मधून बाहेर काढून गोल आकारात कट करून घेणे.
  12. नंतर त्यावरील पेपर काढून टाकणं.
  13. आशा रीतीने ही पौष्टीक वडी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर