Photo of Ankurit matki by mukta agade at BetterButter
1301
1
0.0(0)
0

Ankurit matki

Oct-09-2018
mukta agade
970 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Ankurit matki कृती बद्दल

Atishay protinyukt padarth aahe matki

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा किलो मटकी
  2. 4मोठे कांदे बारीक चिरलेले
  3. 7-8 हिरवी मिरची लांब चिरलेली
  4. 1 मोठा टमाटर बारीक चिरलेला
  5. 7-8 कढीपत्ता पाने
  6. 1 ग्लास पाणी
  7. 1/2 चमच जिरा
  8. 1/2 चमच आलं लसूण पेस्ट
  9. 1/2 चमच गरम मसाला
  10. 1/2 चमच हळद
  11. 1/2 चमच तिखट
  12. चवीपुरतं मीठ
  13. 1/2 वाटी तेल
  14. कोथिंभीर

सूचना

  1. मटकी छान निवडून घ्यावी.
  2. 8 तास मटकी पाण्यात भिजवून ठेवावी.
  3. 8 तासांनंतर मटकी पाण्यातून काढून घ्यावी.
  4. एका स्वच्छ सुती कापडात मटकी पुन्हा 8 तास बांधून ठेवावी.
  5. आत्ता मटकीला छान अंकुर फुटलेले असेल.
  6. आत्ता एका कढईत तेल गरम करून त्यात जिरा, कढीपत्ता, कांदा, मिरची, टमाटर, आलं लसूण, घाला आणि त्यात हळद, तिखट, मीठ, मसाला घालून फोडणी तयार करा.
  7. फोडणीत मटकी घाला आणि छान परतून घ्या .
  8. त्यात पाणी घालून शिजवून घ्या.
  9. कोथिंभीर घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर