मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी कटोरी चाट

Photo of Nachani katori chat by Ujwala Surwade at BetterButter
663
2
0.0(0)
0

नाचणी कटोरी चाट

Oct-09-2018
Ujwala Surwade
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी कटोरी चाट कृती बद्दल

नाचणी मध्ये प्रोटिन्स असतात. हीमोग्लोबिन सुद्धा वाढतात नाचणी मुळे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. नाचणी पीठ छोटी वाटी
  2. बारीक रवा २चमचे
  3. जिरेपूड
  4. मीठ
  5. मूठभर मोड आलेले मुग
  6. हळद
  7. मीठ
  8. तेल
  9. पाणी
  10. पुदिना
  11. २हीरव्या मिरच्या
  12. 2 कांदे
  13. कोथिंबीर थोडा
  14. टोमॅटो साँस
  15. काकडी
  16. लसूण फरसाण

सूचना

  1. प्रथम मुग धुऊन घ्यावे
  2. नंतर एका भांड्यात पाणी मुग ,हळद
  3. मीठ थोडे तेल घालून शिजत ठेवा
  4. एका कटोऱ्यात नाचणी पीठ ,रवा
  5. मीठ तेल जिरेपूड टाकून मळून घ्यावे
  6. मिक्सरमध्ये पुदिना कांदा, कोथिंबीर हिरव्या
  7. मिरच्या बारीक वाटून घ्या. नंतर नाचणी च्या
  8. कटोरी बनवून तळून घ्यावे.
  9. शिजलेल्या मुगामध्ये पुदिना चटणी आणि
  10. टोमॅटो साँस टाकून मिक्स करून घ्यावे
  11. नंतर बारीक चिरलेला कांदा व काकडी
  12. टाकून पुन्हा मिक्स करा.
  13. नंतर हे सारण नाचणी कटोरी त भरून
  14. नंतर फरसाण टाकून खायला सुरुवात करा
  15. कधी संपतील कळणार पण नाही.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर