Photo of Mix match paratha by seema Nadkarni at BetterButter
757
2
0.0(1)
0

Mix match paratha

Oct-09-2018
seema Nadkarni
55 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2-3 चमचा तुर डाळ
  2. 2-3 चमचा मसूर डाळ
  3. 2-3 चमचा चण्याची डाळ
  4. 2-3 चमचा उडदाची डाळ
  5. 2-3 चमचा मूगा ची डाळ
  6. 1-2 कप मल्टी ग्रेन आटा
  7. आले-लसुण पेस्ट
  8. 2-3 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  9. 1 टी स्पून लाल तिखट, हळद,
  10. चवी पुरते मीठ
  11. 1/4 कप दही
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर
  13. बारीक चिरलेला पालक

सूचना

  1. सगळ्या डाळी स्वच्छ धुवून 15 मिनिटे भिजवून घ्यावे. कुकर मध्ये शिजवून घ्यावे.
  2. आता कांदा बारीक चिरून घ्यावे, पालक पण धुवून बारीक चिरून घ्यावे.
  3. मल्टी ग्रेन आटा मध्ये सगळे मसाले, दही एकत्र करावे व कांदा व पालक एकत्र करावे.
  4. त्यात मिक्स डाळी चे मिश्रण घालून कणीक भिजवून घ्या. थोड्या वेळ झाकून ठेवावे.
  5. या पीठा चे छोटे छोटे गोळे तयार करून पराठे लाटून तव्यावर भाजून घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Priyanka Hodawadekar
Oct-10-2018
Priyanka Hodawadekar   Oct-10-2018

chan... hoshatik aahar...

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर