मुख्यपृष्ठ / पाककृती / बेक्ड चिझ आलु पालक स्टफ मशरुम

Photo of Baked cheese aalu palak stuffed mashrooms by seema Nadkarni at BetterButter
601
3
0.0(0)
0

बेक्ड चिझ आलु पालक स्टफ मशरुम

Oct-09-2018
seema Nadkarni
36 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेक्ड चिझ आलु पालक स्टफ मशरुम कृती बद्दल

मशरुम मध्ये पालक बटाटा व चिझ चे मिश्रण केले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • इटालियन
  • प्रेशर कूक
  • बेकिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 8-10 मोठे मशरुम
  2. 2-3. शिजवून घेतलेल
  3. 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
  4. 1/4 कप बारीक चिरलेला पालक
  5. 1 चमचा आले लसुण पेस्ट
  6. 1 चमचा लाल तिखट व हळद
  7. 1 चमचा चाट मसाला
  8. 1/4 कप किसलेला चीज
  9. 1 चमचा काळी मिरी पावडर

सूचना

  1. ओवन ला प्री हिट करून घ्या. 180 सें वर 10 मिनिटे ठेवावे.
  2. मशरुम ला स्वच्छ धुवून घ्या त्याचे मधल्या देठ काढून घ्या.
  3. एका पेन मध्ये थोडे तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या. त्यात हिरव्या मिरच्या ची पेस्ट घालून परतून घ्यावे.
  4. त्यात बारीक चिरलेला पालक घालून एकत्र करावे.
  5. या मिश्रणात शिजवलेले बटाटे कुस्करून एकत्र करावे. त्यात लाल तिखट, हळद, चवीपुरते मीठ, चाट मसाला घालून एकत्र करून घ्यावे.
  6. मिश्रण थंड करून मशरुम मध्ये भरून घ्यावे. व त्या वर किसलेले चीज व काळे मिरे पावडर घालून बेकिंग ट्रे मध्ये बटर पेपर ठेवून त्यात ठेवावे.
  7. प्रि हीट केलेल्या ओवन मध्ये ठेवून 15 मिनिटे बेक करुन घ्या. किंवा पेन मध्ये थोडे तेल घालून मशरुम ठेवून झाकण ठेवून फ्राय करून घ्यावे.
  8. हे स्टफ मशरुम ला बेसन पीठ व कोनफ्लोर मध्ये फोल्ड करून तेलात तळू शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर