BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सफ़ेद ढोकला व् चटणी

Photo of white dhokla ani chtani by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
2
0(0)
0

सफ़ेद ढोकला व् चटणी

Oct-10-2018
supriya padave (krupa rane)
540 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफ़ेद ढोकला व् चटणी कृती बद्दल

प्रथिन् युक्त आणि पौष्टिक तसेच हा ढोकला आंबवून करुन केला असल्यामुळे यात पौष्टिक तेचे प्रमाण जास्त असते व् चटनी पण शेंगदाने व् डाळे पासून बनली आहे त्यामुळे यात सुद्धा प्रथिने आहेत

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • गुजरात
 • बॉइलिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. एक वाटी तांदूळ
 2. पाव वाटी उडीद डाळ
 3. तीन चमचे तुर डाळ
 4. तीन चमचे मुग डाळ
 5. दोन चमचे मसूर डाळ
 6. दोन चमचा आले मिरची पेस्ट
 7. 3 चमचे दही
 8. एक चमचा इनो
 9. दहा ते बारा कड़ी पत्ता पाने
 10. एक चमचे राई
 11. दोन चमचे तेल
 12. पाव चमचा हिंग
 13. एक चमचा सफ़ेद तीळ
 14. कोथिम्बीर
 15. एक चमचा लाल मिर्ची पूड
 16. एक चमचा मिरी पूड
 17. चटनी साठी
 18. एक वाटी कोथिम्बीर
 19. एक चमचा शेंगदाने
 20. एक चमचा डाळे
 21. अर्धा लिम्बाचा रस
 22. दोन हिरवी मिर्ची
 23. मीठ

सूचना

 1. तांदुल व् सर्व डाळी एकत्र तिन ते चार तास भिजत घाला नंतर मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या त्यात दही टाकून आठ ते नउ तास उबदार ठिकाणी ठेवून दया
 2. नऊ तासा नंतर पीठ छान फुलुन आले असेल आता हयात एक आले मिर्ची पेस्ट व् मिठ टाकून नीट मिक्स करा
 3. एक स्टील ची थाली तेल लावून ग्रीस करुन् घ्या व् एका मोठ्या टोपात तळाला स्टैंड ठेवून दोन मोठे ग्लास पाणि ओतून तापत ठेवा ह्या मिश्रणात दोनदा ढोकला होतो
 4. आत्ता ढोकला मिश्रणात ले थोड़े मिश्रण घेवून त्यात एक चमचा तेल व् अर्धा चमचा इनो टाकून नीट फेसुन घ्या व् वरुन लाल मिरची पूड व् मिरी पूड भुरभुरवा
 5. आता ही प्लेट टोपात ठेवून वरून ज़ाकन ठेवुन दहा ते बारा मिनिट मध्यम गैस वर वाफवा
 6. ढोकला चा थर पातळ असावा कारण हा ढोकला पातळ छान लागतो .बारा मिनिट नंतर सूरी ने टोचुन बघा सूरी आतून साफ आली की ढोकला तैयार
 7. तेल तापवून त्यात राई कदीपत्ता तीळ व् हींग याची फोड़नी करुन ती वरून ओता व् ठण्ड ज़ल्यावर वड्या कापा
 8. चटनी चे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करुन घ्या व् चटनी तैयार
 9. गरम ढोकळा आणि चटणी सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर