मुख्यपृष्ठ / पाककृती / मेक्सिकन टोकोज.

Photo of Mexican tacos by Anita Bhawari at BetterButter
1121
1
0.0(0)
0

मेक्सिकन टोकोज.

Oct-10-2018
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेक्सिकन टोकोज. कृती बद्दल

मेथी, सफेद राजमा वापरून भारतीय टच देऊन टोकोज बनवले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • मेक्सिकन
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. गहु पिठ
  2. लाल तिखट
  3. हळद
  4. मीठ
  5. अमुल चीज
  6. टोमॅटो बारीक चिरलेला
  7. कांदा बारीक चिरलेला
  8. लिबूंरस
  9. तेल
  10. दही
  11. साखर
  12. लसुण पावडर
  13. सफेद तीळ
  14. मेथी बारीक चिरून घेतलेले
  15. कोथिंबीर
  16. बारीक चिरलेला हिरवी मिरची

सूचना

  1. गहु पिठ हळद लाल तिखट मीठ मेथी सफेद तीळ कोथिंबीर हे सर्व पदार्थ मिक्स करून त्यात पाणी घालून मऊसर मळून घ्यावे
  2. कढईत तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटो हळद लाल तिखट मीठ लसुण पावडर हे सर्व बारीक पेस्ट करून टाकले व तेलात परतून घ्या शिजवून घेतलेला सफेद राजमा टाकूनट5/6 मिनिट शिजवून घ्यावेत
  3. पीठाचे पुरया करून घेणे व सुरीने सगळ्या बाजुने टोचा मारून घ्या
  4. कढईत तेल गरम करून त्यात पुरया होडीचा आकार येईल अशा पध्दतीने तळून घ्या
  5. 1 वाटीत बारीक चिरून घेतलेल कांदा व टोमॅटो घेऊन त्यात कोथिंबीर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले लिबूंरस मीठ लाल तिखट लसुण पावडर घालून मिक्स करून घ्यावेत. आपला सालचा तयार
  6. चीज किसून घ्या
  7. दही चांगल फेटून घ्या काळीमिरी पावडर साखर मीठ घालून मिक्स करुन घेतल. आपल् डीप तयार आहे
  8. तळलेले टोकोज घेऊन त्यावर तयार केलेला राजमा टाका वरतुन सालसा व दहयाच डीप टाकून वरतुन किसलेले चीज पसरवून घ्या
  9. आपले टोकोज खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर