Photo of VEG SANDWICH by Aditi Bhave at BetterButter
984
1
0.0(0)
0

सँडविच

Oct-11-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सँडविच कृती बद्दल

भाज्या , चीज घालून केलेले सँडविच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. ब्रेड- 12 स्लाइस
  2. गाजर-1
  3. काकडी-1
  4. बटाटा उकडलेला- 1
  5. बिट -1
  6. टोमॅटो-1
  7. चीज- आवडीनुसार
  8. बटर- आवडीनुसार
  9. चटणी

सूचना

  1. भाज्या धुऊन त्याचे स्लाईस करून घ्यावे.
  2. साहित्य .. चटणी- खोबरे, कोथिंबीर, मिरची, मिठ, साखर घालून चटणी करून घ्यावी.
  3. ब्रेड ला बटर व चटणी लावून त्यावर आपल्या आवडीनुसार भाज्यांचे काप ठेवावेत . वरून चीज किसुन घालावे.
  4. तव्यावर हे सँडविच भाजून घ्यावे.
  5. पौष्टिक भाज्यांचे सँडविच तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर