BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक धिरडे

Photo of POUSHIK DHIRDE by आदिती भावे at BetterButter
2
1
0(0)
0

पौष्टिक धिरडे

Oct-11-2018
आदिती भावे
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक धिरडे कृती बद्दल

मेथी, टोमॅटो , कांदा, गाजर घालून केलेले पौष्टिक धिरडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. टोमॅटो-2
  2. कांदे-2
  3. आलं लसूण, मिरची पेस्ट- 1 चमचा
  4. मीठ- चवीनुसार
  5. मेथी - अर्धी वाटी
  6. गाजर -1 छोटेसे
  7. तेल - गरजेप्रमाणे
  8. ओवा - 1 चमचा
  9. तांदुळाचे पीठ- 2 वाटी
  10. डाळीचे पीठ - 1 वाटी

सूचना

  1. साहित्य
  2. भाज्या धुवून चिरून घ्याव्यात.
  3. एका भांड्यात भाज्या ,आलं लसूण पेस्ट, ओवा, मीठ एकत्र करून घ्यावे.
  4. त्यात पीठ , पाणी घालून मिश्रण सारखे करावे.
  5. तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालून हे मिश्रण पसरवावे,दोन्ही बाजूंनी परतून घ्यावे.
  6. चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर