मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला ऑम्लेट विथ बेल पेप्पेर्स

Photo of Masala omlette with bell peppers by Anjali Suresh at BetterButter
623
2
0.0(0)
0

मसाला ऑम्लेट विथ बेल पेप्पेर्स

Oct-11-2018
Anjali Suresh
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला ऑम्लेट विथ बेल पेप्पेर्स कृती बद्दल

सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ अंडे
  2. लाल,पिवळा आणि हिरवा बेल पेपर प्रत्येक १ चम्मचा
  3. हिरवी मिरची २ बारीक चिरलेली
  4. कोथिंबीर- थोडीशी
  5. कांदा २ बारीक चिरलेला
  6. मीठ - चवीनुसार
  7. रेड चिली फ्लेक्स १ छोटा पॅकेट
  8. ऑरेंगानो- १ छोटा पॅकेट
  9. तेल- १ चमचा
  10. दूध- १ चमचा

सूचना

  1. एका बाउल मध्ये अंडे फोडून घ्या...त्याला चांगल्याने फेटा
  2. मग मीठ , कांदा मिरची, कोथिंबीर आणि बेल पेपर टाकून मिक्स करा
  3. एक नॉन स्टिक पेन गरम करा
  4. तेल टाकून हे अंड्याचे घोळ पेन वर टाका
  5. मग चिली फ्लेक्स आणि ऑरेंगानो वर टाका
  6. ह्याला शिजवून घ्यावे
  7. मग परत दुसऱ्या बाजूने पण शिजवून घ्यावे
  8. ब्रेड टोस्ट बरोबर गरम गरम सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर