मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर बाईटस

Photo of Paneer bites by Manisha Sanjay at BetterButter
681
2
0.0(0)
0

पनीर बाईटस

Oct-11-2018
Manisha Sanjay
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर बाईटस कृती बद्दल

सोप्पी पनीर रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर - 200 ग्राम
  2. दही - 2 टेबलस्पून
  3. मीठ - चवीनुसार
  4. पावभाजी मसाला - 1/2 टेबलस्पून
  5. तेल - लागेल असे

सूचना

  1. पनीर च्या पातळ स्लाइस करून घ्या.
  2. दही मध्ये मीठ आणि पावभाजी मसाला घालून मिक्स करून घ्या.
  3. दही चे मिश्रण पनीर ला चोळून घ्या.
  4. 20 मिनिट तसेच ठेऊन द्या.
  5. नॉनस्टिक तवा वर तेल टाकून पनीर छोट्या आचेवर दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर