मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळी चे आप्पे

Photo of Dal appe by Manisha Sanjay at BetterButter
678
5
0.0(0)
0

डाळी चे आप्पे

Oct-11-2018
Manisha Sanjay
840 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळी चे आप्पे कृती बद्दल

चणा डाळ आणि मूग डाळ आप्पे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. चणा डाळ - 1 वाटी
  2. मूग डाळ - 1/2 वाटी
  3. बारीक चिरलेला कांदा - 1/2 वाटी
  4. कडी पत्ता - 10/12 पाने
  5. कोथिंबीर - 1/4 वाटी
  6. मीठ - चवीनुसार
  7. हिरवी मिरची - 1/2
  8. मोहरी - 1/2 टीस्पून
  9. तेल लागेल असे

सूचना

  1. दोन्ही डाळ धुवून 3/4 तास भिजवून ठेवा
  2. नंतर पाणी काढून घेणे.
  3. त्यात कडी पत्ता, मिरची, मीठ, कोथिंबीर घालून सगळे मिक्सर मधुन बारीक करून घ्या.
  4. वाटताना पाणी 3-4 टेबलस्पून टाका.
  5. वाटुन झाले की लागले तर पाणी घालून सरसरीत पीठ करावे.
  6. पीठ 8/10 तास ठेऊन द्या.
  7. आप्पे करायच्या वेळेस त्यात कांदा मिक्स करा.
  8. 1/2 टेबलस्पून मध्ये मोहरी ची फोडणी करून पिठात मिक्स करून घ्या.
  9. आप्पे पात्रात आप्पे बनवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर