मुख्यपृष्ठ / पाककृती / मिनी सोया चंक्स ची भाजी

Photo of Mini soya chunks curry by Manisha Sanjay at BetterButter
806
3
0.0(0)
0

मिनी सोया चंक्स ची भाजी

Oct-11-2018
Manisha Sanjay
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिनी सोया चंक्स ची भाजी कृती बद्दल

मांसाहार च्या तोडीसतोड सोया ची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मिनी सोया चंक्स - 1 कप
  2. बारीक चिरलेला टोमॅटो - 3 टेबलस्पून
  3. बारीक चिरलेला कांदा - 4 टेबलस्पून
  4. किसलेले सुके खोबरे - 3 टेबलस्पून
  5. आले लसुण पेस्ट - 1/2 टीस्पून
  6. लाल तिखट - 1 टेबलस्पून/चवीनुसार
  7. गरम मसाला - 1 टीस्पून
  8. मीठ - चवीनुसार
  9. तेल - 2 टेबलस्पून
  10. कोथिंबीर - 2+1 टेबलस्पून
  11. पाणी - 1/2 कप

सूचना

  1. मिनी सोया चंक्स कोमट पाण्यात भिजवून ठेवा.
  2. कांदा, टोमॅटो, आले लसुण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, खोबरे यांची पेस्ट करून घ्या.
  3. प्रेशर कुकर मध्ये तेल घालून वाटलेला मसाला घाला
  4. तेल सुटे पर्यंत चांगले परतून घ्या.
  5. सोया चंक्स धुवून, हाताने दाबुन त्या मधून पाणी काढून मसाला मध्ये घाला
  6. एक ते दोन मिनिटे परतून पाणी आणि मीठ घाला.
  7. कोथिंबीर घालून झाकण लावुन दोन शिट्ट्या होऊ द्या.
  8. प्रेशर कुकर चे प्रेशर गेले की कुकर उघडा.
  9. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर