मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक बंजारा

Photo of Palak Banjara by Anil Pharande at BetterButter
774
3
0.0(0)
0

पालक बंजारा

Oct-11-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक बंजारा कृती बद्दल

मातीच्या भांड्यामध्ये केलेली भाजी आरोग्याला उपयुक्त आहे

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक १ जुडी
  2. लसूण 8 ते 10 पाकळ्या
  3. लाल मिरची पावडर दीड टीस्पून
  4. जिरे 1 चमचा
  5. हळद 1/2 चमचा
  6. मीठ चवीप्रमाणे
  7. तेल

सूचना

  1. मातीचे भांडे गॅसवर ठेवा त्यामध्ये तेल घाला
  2. जिरे व हळदीची फोडणी द्या
  3. लसूण चटणी घाला व परतून घ्या
  4. चिरलेला पालक घाला व लाकडी स्पॅचुलाने परतून घ्या, मीठ घाला , थोडा शिजवा
  5. गरमागरम भाकरीबरोबर भाजी वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर