मुख्यपृष्ठ / पाककृती / मुलांसाठी छोले

Photo of kids chole by Triptila KS at BetterButter
726
2
0.0(0)
0

मुलांसाठी छोले

Oct-11-2018
Triptila KS
480 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुलांसाठी छोले कृती बद्दल

काबुली चण्याचे छोले एकदम स्वादिष्ट बनतात . मुलांसाठी यात मसाल्यांचा प्रमाण कमी केलेला आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. काबुली चणे एक वाटी
  2. दालचिनी एक इंच तुकडा
  3. एलची दोन
  4. कांदे दोन
  5. टमाटर एक
  6. आल्याची पेस्ट एक चमचा
  7. काश्मिरी मिरचीची पूड एक चमचा
  8. धणे पावडर एक चमचा
  9. गरम मसाला अर्धा चमचा
  10. तेल दोन मोठे चमचे
  11. कसुरी मेथी एक चमचा
  12. मीठ चवीप्रमाणे

सूचना

  1. काबुली चणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा
  2. त्यात दालचिनी एलची आणि मीठ टाकून प्रेशर कुकरमध्ये पाच ते सहा सीटी घ्या
  3. एका पातेल्यात तेल टाकून बारीक चिरलेला कांदा परतून घ्या
  4. कांदा तयार झाल्यावर त्यात आल्याची पेस्ट टाका
  5. त्यात बारीक चिरलेला टमाटर टाका
  6. धनेपूड काश्मिरी मिरचीची पूड आणि गरम मसाला टाका
  7. आता शिजलेले काबुली चणे टाका
  8. चवीपुरत मीठ टाका
  9. कसुरी मेथी टाका
  10. थोडी वेळ शिजवून गॅस बंद करा
  11. चपाती ,पुऱ्या बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर