मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर भुर्जी

Photo of Paneer bhurji by Ujwala Surwade at BetterButter
605
2
0.0(0)
0

पनीर भुर्जी

Oct-12-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर भुर्जी कृती बद्दल

पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर 100 ग्राम
  2. कांदे २
  3. टोमॅटो
  4. हिरवी मिरची २
  5. कोथिंबीर
  6. हळद पाव टीस्पून
  7. धनेपूड एक टीस्पून
  8. अमूल बटर एक चमचा
  9. तेल एक चमचा
  10. चीज आवडीनुसार
  11. मीठ चवीअनुसार
  12. लाल तिखट एक चमचा
  13. जिरं 1/2 चमचा

सूचना

  1. प्रथम पनीर अलगद थोड्याश्या पाण्यातना बुडवून काढा
  2. नंतर मँश करून ठेवा
  3. कांदा ,टोमॅटो आणि मिरच्या बारीक कापून घ्या.
  4. कढईत थोडा बटर टाका ,वितळवून तेल टाका
  5. गरम झाल्यावर जिरे टाका नंतर मिरची ,कांदा ,टोमॅटो ,मीठ टाका
  6. थोडे परतून घ्या. तेल सुटू लागनार
  7. आता हळद ,तिखट धनेपूड टाकून परतवा.
  8. नंतर चीझ कीसून टाका
  9. मॅश केलेले पनीर टाकून थोडा वेळ परतून ,कोथिंबीर टाका
  10. पुन्हा परतून घ्यावे. व खाण्यासाठी तयार
  11. पनीर भुर्जी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर