Photo of Masala tak by Ujwala Surwade at BetterButter
993
2
0.0(0)
0

मसाला ताक

Oct-12-2018
Ujwala Surwade
7 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला ताक कृती बद्दल

रोज ताक पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रिजिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धा लिटर अमूल ताक
  2. एक हीरवी मिरची
  3. कोथिंबीर
  4. जिरं
  5. पुदिना
  6. काळेमीठ

सूचना

  1. प्रथम पुदिन्याची पाने ,मिरची ,कोथिंबीर धुऊन मिक्सरमध्ये जिरं टाकून बारीक वाटा.
  2. नंतर एका भांड्यात ताक ओतून त्यात वाटण मिक्स करा .चवीनुसार मीठ घालून
  3. छान ढवळून घ्यावे. नंतर थोडा वेळ फी्झमध्ये ठेवून गार झाल्यावर छान
  4. ग्लासमध्ये ओतून पिण्यास तयार मसाला ताक.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर