मुख्यपृष्ठ / पाककृती / देशी चना मसाला

Photo of Desi Chana Masala by Puja Panja at BetterButter
500
4
0.0(0)
0

देशी चना मसाला

Oct-12-2018
Puja Panja
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

देशी चना मसाला कृती बद्दल

स्वादिष्ट व पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. देशी चना १ कप
  2. मीठ चवीनुसार
  3. तेल ३ चमचा
  4. जीरा १\४चमचा
  5. कांदा १ मोठा
  6. टमेटो १
  7. हळद १\२ चमचा
  8. लाल तिखट १\२ चमचा
  9. धने पाउडार १\२ चमचा
  10. जीरा पाउडार १ चमचा

सूचना

  1. सव॔प्रथम देशी चना रात्री भिजवून घ्यावे.
  2. कड़ाई मध्ये तेल घेऊन त्यात जीरा टाकून.
  3. चिरलेले कांदा, टमेटो टाकुन, गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे.
  4. नंतर हळद, लाल तिखट, धने पाउडार, जिरा पाउडार, मीठ, घालून. भाजून घ्या.
  5. आता देशी चना टाकून व मिश्रण एकजीव करून घ्या .
  6. पाणी घालून.
  7. मग उकळी येऊ द्या.
  8. गरमागरम चना मसाला तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर