मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मूग डाळ

Photo of Methi moong dal by Rohini Rathi at BetterButter
1065
3
0.0(0)
0

मेथी मूग डाळ

Oct-12-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मूग डाळ कृती बद्दल

डाळीमध्ये व्यस्त प्रमाणात प्रोटिन्स असतात मेथीच्या भाजी मध्ये व अधिक पौष्टिक बनवू शकता

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुगाची डाळ पाव वाटी
  2. मेथी एक जुडी
  3. हिरव्या मिरचीची पेस्ट
  4. लसणाची पेस्ट 1 तीस्पून
  5. तेल एक टेबल स्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. हिंग चिमटीभर

सूचना

  1. मेथीची जुडी बारीक कापून घ्यावीत व स्वच्छ धुवून घ्यावी
  2. मुगाची डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यावी
  3. कडे मध्ये तेल गरम करून हिरव्या मिरचीची पेस्ट लसणाची पेस्ट हिंगाची फोडणी घालावी
  4. नंतर त्यात मेथीची भाजी व चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे
  5. माझी व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात उकडलेले मुगाची डाळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  6. दोन मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यावी
  7. तयार मूग डाळ मेथीची भाजी पोळीबरोबर सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर