मुख्यपृष्ठ / पाककृती / चणाडाळ बेसन

Photo of Chana dal besan by Rohini Rathi at BetterButter
1324
2
0.0(0)
0

चणाडाळ बेसन

Oct-12-2018
Rohini Rathi
300 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चणाडाळ बेसन कृती बद्दल

स्वादिष्ट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप चना डाळ
  2. तेल दोन टेबलस्पून
  3. हिरव्या मिरचीची पेस्ट दोन टेबल्स
  4. मीठ चवीनुसार
  5. हिंग चुटकी भर
  6. मोहरी जीरे फोडणीसाठी
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबल स्पून
  8. आले-लसणाची पेस्ट एक टेबल स्पून

सूचना

  1. चण्याची डाळ धुवून पाच ते सहा तास भिजवून ठेवावे
  2. पाच तासानंतर पाणी निथळून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी
  3. कढईमध्ये तेल गरम करून जिरे हिंग ची फोडणी घालावी
  4. आले-लसणाची पेस्ट हिरवी मिरचीची पेस्ट वर हळदी घालून आणि परतून
  5. वाटलेली चना दाल मंद आचेवर मोकळी होईपर्यंत दहा ते बारा मिनिटे परतून घ्यावी
  6. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथंबीर घालून वाफवून घ्यावे
  7. अशाप्रकारे तयार चणा डाळी चे बेसन पोळीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर