Photo of chole masala by Rohini Rathi at BetterButter
702
2
0.0(0)
0

छोलेमसाला

Oct-12-2018
Rohini Rathi
300 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोलेमसाला कृती बद्दल

हे एक पंजाब ची प्रसिद्ध पाककृती आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काबुली चणे एक कप
  2. मीठ चवीनुसार
  3. ग्रेव्हीसाठी
  4. एक मोठा कांदा
  5. एक मोठे टोमॅटो
  6. लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा
  7. आल्याची पेस्ट एकटी स्कूल
  8. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
  9. छोले मसाला 1 तीस्पून
  10. हळदी पावडर
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. काबुली चणे पाच तास भिजवून ठेवावे
  2. नंतर स्वच्छ धुऊन कुकरमध्ये चवीनुसार मीठ घालून दोन ते तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावे
  3. कांद्यावर टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यावी
  4. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  5. टोमॅटो कांद्याची पेस्ट घालून परतून घ्यावे
  6. आले व लसणाची पेस्ट घालून यावे
  7. तेल सुटे पर्यंत मिश्रण परतावे
  8. नंतर त्यात लाल मिरची पावडर हळदी पावडर छोले मसाला घालून घ्यावा
  9. आवश्यकतेनुसार पाणी घालावे
  10. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात उकडलेले काबुली चणे घालावे
  11. चवीनुसार मीठ घालून मिश्रण परत एकजीव करून घ्यावे
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पोळी व भाताबरोबर सर्व्ह करावे
  13. तेल सुटे पर्यंत मिश्रण परतावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर