Photo of Alu chana by Rohini Rathi at BetterButter
885
3
0.0(0)
0

आलू चना

Oct-12-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू चना कृती बद्दल

स्वादिष्ट आणि पौष्टिक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे मध्यम आकाराचे 3
  2. भिजवलेले चणे अर्धा कप
  3. तेल एक टेबल स्कूल
  4. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  5. हिरव्या मिरचीची पेस्ट 1 टीस्पून
  6. आल्याची पेस्ट अर्धा टी स्पून
  7. लसणाची पेस्ट एक टी स्पून
  8. हळदी अर्धा टी स्पून
  9. लाल मिरची पावडर 1 ती स्पून
  10. जिरा पावडर 1 टी स्पून
  11. चना मसाला एक टी स्पून
  12. मीठ चवीनुसार
  13. आमसूल पावडर अर्धा टी स्पून
  14. लिंबूचा रस आवश्यकतेनुसार
  15. बारीक चिरलेली कोथंबीर 1 ती स्पून

सूचना

  1. बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यावेत
  2. बटाटे सोलून त्याचे मध्यम तुकडे करून घ्यावे
  3. भिजवलेले चणे प्रेशर कुकर मध्ये घेऊन उकडून घ्यावे
  4. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  5. त्यात हिरवी मिरची आल्याची लसणाची पेस्ट घालून थोडेसे परतून घ्यावे
  6. नंतर हार्डी लाल मिरची पावडर आलू त्याने जिरा पावडर गरम मसाला मीठ व लिंबाचा रस घालून थोडेसे परतून घ्यावे
  7. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पोळीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर